Nojoto: Largest Storytelling Platform

माणसं ओळखायला शिका, कोण कसं वागतंय हे जाणायला शिका

माणसं ओळखायला शिका,
कोण कसं वागतंय हे जाणायला शिका.
कामपूरता मामा असणाऱ्यांपासून,
अंतर राखायला शिका.
माणसं ओळखायला शिका,
मतलबी लोकांना थोडं उलट
बोलायला शिका.
सहन करत सर्व नंतर स्वतःवरच,
राग काढत बसू नका.
माणसं ओळखायला शिका,
गोड बोलुन दात पाडणाऱ्यांचे
टोमणे ओळखायला शिका,
वापरतात कसे शब्द,ते शब्द
पकडायला शिका.
खूपच शहाणी ही दुनिया,
तितकीच शहाणी इथली माणसं
ही शहाणी माणसं ओळखायला शिका. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे.
माणसं ओळखायला शिका..
#माणसं #ओळखायला
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत राहा. #YourQuoteAndMine
माणसं ओळखायला शिका,
कोण कसं वागतंय हे जाणायला शिका.
कामपूरता मामा असणाऱ्यांपासून,
अंतर राखायला शिका.
माणसं ओळखायला शिका,
मतलबी लोकांना थोडं उलट
बोलायला शिका.
सहन करत सर्व नंतर स्वतःवरच,
राग काढत बसू नका.
माणसं ओळखायला शिका,
गोड बोलुन दात पाडणाऱ्यांचे
टोमणे ओळखायला शिका,
वापरतात कसे शब्द,ते शब्द
पकडायला शिका.
खूपच शहाणी ही दुनिया,
तितकीच शहाणी इथली माणसं
ही शहाणी माणसं ओळखायला शिका. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे.
माणसं ओळखायला शिका..
#माणसं #ओळखायला
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत राहा. #YourQuoteAndMine