Nojoto: Largest Storytelling Platform

कसा चंद्र कसं वय कशी तुझी चांदन्या सय कसा निघेल इथ

कसा चंद्र कसं वय
कशी तुझी चांदन्या सय
कसा निघेल इथून पाय?
वेड लागेल नाहीतर काय

©Ashvini Raj
  अश्विनी च्या लेखनीतून......
rajgaikwad6510

Ashvini Raj

New Creator

अश्विनी च्या लेखनीतून...... #मराठीकविता

15,607 Views