Nojoto: Largest Storytelling Platform

गंध पारिजातकाचा ...! गंध पारिजातकाचा , वाहतोय काळ

गंध पारिजातकाचा ...!

गंध पारिजातकाचा ,
वाहतोय काळोखात मिसळून...!
वळणावरचा दिवा पाहतोय 
पुन्हा पुन्हा मागे वळून...!
आठवतात ते धुंद क्षण 
मन धावते पुन्हा हुरळून...!
दिवस झाले असू जरी म्हातारे सखे ,
ते क्षण मात्र अजूनही तसेच ताजे तरूण...!

-एसजे( Sj )

©Santosh Jadhav
  #गंध पारिजातकाचा....!

#गंध पारिजातकाचा....! #मराठीकविता

82 Views