Nojoto: Largest Storytelling Platform

........r.a Shendukar ©Ram मन शांत करत असताना मना

........r.a Shendukar

©Ram मन शांत करत असताना मनामध्ये विचार आला जाऊन बघाव कधितरी साहीत्याच्या सागरात, तस मला कधी लिहावस सुध्दा वाटत पण भिती वाटते लिहिलेल सांगायला. सागांयच ते बोलायला. पण आज विचार केला सांगुयाना सर्वाना आपल्या अंतरमनाचे बोलुन मोकळ व्हावस वाटल. मला आशा आहे की तुम्ही 'हदयाला वाटणे,या माझा कल्पनेला उत्तम प्रतिसाद देसाल 🙏
#साहीत्य #मराठीकविता #साहीत्यविचार #महाराष्ट्रदेशा #मायमराठी

ram3022005439482

Ram

New Creator