Nojoto: Largest Storytelling Platform

चेहरा सुकोमल आणि बांधा सुरेख आहे.. नयनात आकाश तारे

चेहरा सुकोमल आणि बांधा सुरेख आहे..
नयनात आकाश तारे, केसांत मेघ आहे..
ओठ मधाचा प्याला तिची वाणी मधाळ आहे..
श्रृंगार हा जीवघेणा मज करितो घायाळ आहे..
#Shilpa #Sukomal #Kucch_Taarife_Apni_Bhi #Shilpa_ek_Shayaraaa #ShilpaSalve358