Nojoto: Largest Storytelling Platform

अतिसूक्ष्म वस्तू शोधण्यासाठी प्रकाशाची गरज असते,त

अतिसूक्ष्म वस्तू शोधण्यासाठी 
प्रकाशाची गरज असते,तसेच
 काजव्यांचा प्रकाश दिसण्यासाठी
 अंधाराची गरज असते
सुख कळण्यासाठी दुःखाचा अंधार 
गरजेचा आहे आणि 
दुःख कळण्यासाठी जाणीवेच्या 
प्रकाशाची गरज आहे
##मनस्वी स्पंदने
          पल्लवी फडणीस ,भोर✍🏻

©Pallavi Phadnis