Nojoto: Largest Storytelling Platform

मी स्वप्नात जे पाहिले सारे, इच्छा एकच स्वप्न व्हाव

मी स्वप्नात जे पाहिले सारे,
इच्छा एकच स्वप्न व्हावे ते खरे.
ना कुठे लुटपाट ना कुठे अत्याचार,
स्वच्छता अभियानाचा ज्यास मिळाला पुरस्कार.
नेहमीच नवनवीन घडवित असतात  अविष्कार,
असे महाराष्ट्र राज्य माझे,ह्याचा मला अभिमान फार.
सर्वांनी ठरविले तरच होईल हे खरे
मी स्वप्नात जे पाहिले सारे. सुप्रभात सुप्रभात सुप्रभात
आजचा विषय आहे 
स्वप्नात जे पाहिले सारे...
#स्वप्नात 
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
तुमचे विषय कमेंट मध्ये कळवा.
लिहीत राहा. #YourQuoteAndMine
मी स्वप्नात जे पाहिले सारे,
इच्छा एकच स्वप्न व्हावे ते खरे.
ना कुठे लुटपाट ना कुठे अत्याचार,
स्वच्छता अभियानाचा ज्यास मिळाला पुरस्कार.
नेहमीच नवनवीन घडवित असतात  अविष्कार,
असे महाराष्ट्र राज्य माझे,ह्याचा मला अभिमान फार.
सर्वांनी ठरविले तरच होईल हे खरे
मी स्वप्नात जे पाहिले सारे. सुप्रभात सुप्रभात सुप्रभात
आजचा विषय आहे 
स्वप्नात जे पाहिले सारे...
#स्वप्नात 
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
तुमचे विषय कमेंट मध्ये कळवा.
लिहीत राहा. #YourQuoteAndMine