Nojoto: Largest Storytelling Platform

मनाचा आवाज... आवाज नसला जरी मनाचा पण गोगांट मात्र

मनाचा आवाज...
आवाज नसला जरी मनाचा
पण गोगांट मात्र आहे आत..
आणि त्यात घुसमटतो मन
गुदमरत जातो स्वास....
      मनाचा आवाज मनालाच येतो
      डोक्याने विचार केला...
      तर मात्र आयुष्याचा तोल जातो...
ह्या आवाजाला दुर्लक्षित केलं,,
 तर...सावरता नाही येणार...
त्याला स्वतंत्र दिलं,,
तर...मनाला आणि डोळ्यांना 
वाहून नाही नेणार...

_kalyani dhabale #voice of inner heart#let and set it free
मनाचा आवाज...
आवाज नसला जरी मनाचा
पण गोगांट मात्र आहे आत..
आणि त्यात घुसमटतो मन
गुदमरत जातो स्वास....
      मनाचा आवाज मनालाच येतो
      डोक्याने विचार केला...
      तर मात्र आयुष्याचा तोल जातो...
ह्या आवाजाला दुर्लक्षित केलं,,
 तर...सावरता नाही येणार...
त्याला स्वतंत्र दिलं,,
तर...मनाला आणि डोळ्यांना 
वाहून नाही नेणार...

_kalyani dhabale #voice of inner heart#let and set it free