Nojoto: Largest Storytelling Platform
kitimaw1837
  • 178Stories
  • 437Followers
  • 2.5KLove
    710Views

kalyani dhabale

photogenic#poemlover

  • Popular
  • Latest
  • Video
b8100b4d1acd15be02be29c4d092bec1

kalyani dhabale

हल्ली काही सुचत नाही,
कुठली कविता लिहावी म्हंटली तर
शब्द हळवे भेटत नाही,,
भेटलेच शब्द कधी तर
भावना ओल्या होत नाही
खरंच हल्ली काही सुचत नाही,,,,,,,,,
कोणाशी तरी बोलावं मोकळं होऊन
असंही आता वाटत नाही,
गर्दीत माणसांच्या मन आता रमत नाही,
डोळे होतात ओले पण मन मात्र रडत नाही 
खरंच हल्ली काही सुचत नाही,,,,,,,,,
बधिर झालंय मन हळवे हे,कोणासही पटत नाही
हुंदके लपविते मीच माझे पण
हसऱ्या चेहऱ्यास बघून कुणालाही वाटत नाही
एकटी मी,एकटीची वाट ही
माझी गरज तशी आता कुणाला भासत नाही,,,,
खरंच हल्ली काही सुचत नाही,,,,,,,,,
लोकं म्हणती अहंकार हा माझा पण
दुखरी सल काळजातली कधीच कोणा दिसत नाही
खरंच का मी दगड होतेय,,,,
मग मला का ते उमगत नाही
खरंच हल्ली काही सुचत नाही,,,,,,,,
 
#दगड
#सुन्न

©kalyani dhabale
  #TiTLi #me❤️ #me #heart #Stoneheart
b8100b4d1acd15be02be29c4d092bec1

kalyani dhabale

सत्य घटनेवर आधारीत 🫣
कळलेले दुःख 😭😭

साधा इडली सांबर करायला 30 ते 35भांडी लागतात... 

- तांदूळ भिजवायला भांडं 
-  डाळ भिजवायला भांडं 
-  दोन्ही वाटून एकत्र करायला
    एक  मोठं भांड
-मिक्सर च भांडं 
-मिक्सर च्या भांड्याच झाकण 
-इडली स्टॅन्ड चे 4 trays 
- इडली पात्र 
- पात्राच झाकण 
- इडली काढायला चमचा किव्हा चाकू 
- इडल्या ठेवायला भांडं 
- चटणी जार व त्याचं झाकण 
-चटणी साठी भांडं व चमचा 
- भाज्या धुवायला भांडं
- भाज्या cutting साठी tray व चाकू 
- सांबरसाठी कुकर,  त्याचं झाकण  व वारणासाठी  भांडं cp
-  सांबर साठी चमचा 
- ताट 5
-वाट्या 5
-चमचे 10
- ग्लास 5
हूश्श्श्श....... 

एवढी भांडी फक्त इडली सांबर केल्यावर आपल्याला घासावी लागतात... 😓


😅😅🤣🤣🤣🤣🤣🤣

©kalyani dhabale
  #इडली  सांबर #Sunday  #Food  #Mood
b8100b4d1acd15be02be29c4d092bec1

kalyani dhabale

A women never forgets how she was get treated during pregnancy, delivery 
And 
how she is being treat in postpartum.
And thats why she will not forgive some people till the day she die!!!

©kalyani dhabale
  #Her #New_Mom #Women #She_and_Society
b8100b4d1acd15be02be29c4d092bec1

kalyani dhabale

#HumBolenge

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile