Nojoto: Largest Storytelling Platform

जन्मतो जेव्हा मनुष्य हातावर येतो, सारे काही सोडून.

जन्मतो जेव्हा मनुष्य हातावर येतो,
सारे काही सोडून...
परतीच्या प्रवासाला जाताना,चार खांद्यावर जातो.
सोबत काहीच नसते,सारे काही इथेच सोडलेले असते,
रिकाम्या हाताने येऊन रिकाम्या हातानेच जावे लागते. सुप्रभात सुप्रभात
प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणीनों
मी परत हजर आहे
एक नवीन विषयासोबत..
आजचा विषय आहे

सारे काही सोडुन...
#सारेकाहीसोडुन