Nojoto: Largest Storytelling Platform

जिवन म्हणजे पुष्प त्यावरील दवबिंदू म्हणजे अश्रू

जिवन म्हणजे पुष्प त्यावरील दवबिंदू म्हणजे अश्रू  
दवान पुष्प खुलत आणि अश्रूंनी जीवन फुलत  
जीवनच सारं कळत गमक गवसत  
सुख हस्याची रम्य पहाट स्वप्नींची वाट  
अश्रू दाखवतात  
आजच्या अंधारात उद्याचा रम्य उष:काल  
दडलेला असतो तद्वतच  
अश्रूत सुखाच्या रम्य उषेच  
स्मित दडलेलं असत.

©Smita Jawale
  #touch
smitajawale4469

Smita Jawale

New Creator
streak icon17