Nojoto: Largest Storytelling Platform

एक नवी वाट शोधत आहे आयुष्यात पुढे जाण्यासाठी मनात

एक नवी वाट शोधत आहे 
आयुष्यात पुढे जाण्यासाठी
मनात अनामिक भीती ही आहे
त्या वाटेवरून चालण्याची

वाटेवरील अडथळे दूर करणार आहे
मी एक नवीन वाट शोधत आहे
असतील माझे मार्ग खडतर
तरीही त्या वरून चालणार आहे

मी माझा मार्ग शोधणार आहे
आयुष्यात पुढे जाण्यासाठी

©dhanashri kaje
  #Motivatinal