Nojoto: Largest Storytelling Platform

कलेतून तुझ्या आम्हाला, जगायचं कसं ते सुनवलस... इतक

कलेतून तुझ्या आम्हाला,
जगायचं कसं ते सुनवलस...
इतक्या मोठ्या निर्णयासाठी,
स्वतःला कसं रे मनवलस ??
आठवण राहिलंच तुझी,
मागे सोडून गेलेल्या अभिनयातून...
विश्वास कसा ठेवायचा रे,
तू निरोप घेतलास या जगातून...
#RIP_SSR

- स्वप्नील हुद्दार #SushantSinghRajput
कलेतून तुझ्या आम्हाला,
जगायचं कसं ते सुनवलस...
इतक्या मोठ्या निर्णयासाठी,
स्वतःला कसं रे मनवलस ??
आठवण राहिलंच तुझी,
मागे सोडून गेलेल्या अभिनयातून...
विश्वास कसा ठेवायचा रे,
तू निरोप घेतलास या जगातून...
#RIP_SSR

- स्वप्नील हुद्दार #SushantSinghRajput