Nojoto: Largest Storytelling Platform

तुझी कायम वाट पाहीन मी, अगदी शेवटच्या श्वासा पर्य

तुझी कायम वाट पाहीन मी,
 अगदी शेवटच्या श्वासा पर्यंत,
 या येकटे पणाशी दोन हात करत ,
जगेन मी तुझ्या आठवणीत 
तू परतून येशील या आशेवर तू...तुझी #आठवण
आठवणीत माझ्या #तू..
तुझी कायम वाट पाहीन मी,
 अगदी शेवटच्या श्वासा पर्यंत,
 या येकटे पणाशी दोन हात करत ,
जगेन मी तुझ्या आठवणीत 
तू परतून येशील या आशेवर तू...तुझी #आठवण
आठवणीत माझ्या #तू..

तू...तुझी #आठवण आठवणीत माझ्या #तू.. #poem