Nojoto: Largest Storytelling Platform

आस्मानी संकटांना छातीवर घेणं आमची अनोखी रीत आहे..

आस्मानी संकटांना छातीवर घेणं
आमची अनोखी रीत आहे..
दुःख गोड करून खातो आम्ही
स्वर्गसुखं आम्हासमोर चित आहे..
         
तलवारीशी लागलं लगीन🗡
स्वराज्याशी जडली प्रीत आहे.⛳
मोडेन पण वाकणार नाही 
मराठ्यांचं शौर्यगीत आहे.🚩
                
कबर अजूनही औरंगजेबाची
माझ्या  शंम्भूराजाला भीत आहे💪
मरण पत्करतो पण शरण नव्हे,
 ही आमची पहाडी जीत आहे..!✌
              
                                   -✍ शिवा पाटील
महाराजश्रींच्या चरणीचा एक सूक्ष्म धूलिकण
 महाराष्ट्राच्या मातीतील एक मराठी कवीमन
आस्मानी संकटांना छातीवर घेणं
आमची अनोखी रीत आहे..
दुःख गोड करून खातो आम्ही
स्वर्गसुखं आम्हासमोर चित आहे..
         
तलवारीशी लागलं लगीन🗡
स्वराज्याशी जडली प्रीत आहे.⛳
मोडेन पण वाकणार नाही 
मराठ्यांचं शौर्यगीत आहे.🚩
                
कबर अजूनही औरंगजेबाची
माझ्या  शंम्भूराजाला भीत आहे💪
मरण पत्करतो पण शरण नव्हे,
 ही आमची पहाडी जीत आहे..!✌
              
                                   -✍ शिवा पाटील
महाराजश्रींच्या चरणीचा एक सूक्ष्म धूलिकण
 महाराष्ट्राच्या मातीतील एक मराठी कवीमन
shivapatil8296

Shiva Patil

New Creator