Nojoto: Largest Storytelling Platform

नवपरिणीता नवपरिणिता तू विश्ववमोहिनी रंभा रतीहून अत

 नवपरिणीता
नवपरिणिता तू विश्ववमोहिनी
रंभा रतीहून अती देखणी
नक्षत्रांचे तेज लोचनी
जणू लाखाची हिरकणी ।

माझ्यासाठी तू माहेर सोडलं
हिरव्या चुड्यान हात तुझं भरल
 नवपरिणीता
नवपरिणिता तू विश्ववमोहिनी
रंभा रतीहून अती देखणी
नक्षत्रांचे तेज लोचनी
जणू लाखाची हिरकणी ।

माझ्यासाठी तू माहेर सोडलं
हिरव्या चुड्यान हात तुझं भरल
anitagujar2346

Anita Gujar

New Creator