Nojoto: Largest Storytelling Platform

रोज नव्याने दुखतं काही, पण आता त्याचे दुःख नाही...

रोज नव्याने दुखतं काही,
पण आता त्याचे दुःख नाही...
कळता मृत्यू समय,
दुःखासाठीही वेळ नाही..
- वीणा #मृत्यू #waitingfordeath
रोज नव्याने दुखतं काही,
पण आता त्याचे दुःख नाही...
कळता मृत्यू समय,
दुःखासाठीही वेळ नाही..
- वीणा #मृत्यू #waitingfordeath