Nojoto: Largest Storytelling Platform

आठवण तुझी येतेय आले मी खुप दूर अबोला हा आता संपूण

आठवण तुझी येतेय
आले मी खुप दूर
 अबोला हा आता संपूण
कधी जुळतील
आपले सुर
पुनः तिथेच भेटूया
जिथे बोलने झाले होते सुरु
पुन्हा नव्याने
नाते दृढ करु पुन्हा भेटू नव्याने
आठवण तुझी येतेय
आले मी खुप दूर
 अबोला हा आता संपूण
कधी जुळतील
आपले सुर
पुनः तिथेच भेटूया
जिथे बोलने झाले होते सुरु
पुन्हा नव्याने
नाते दृढ करु पुन्हा भेटू नव्याने
priyanka1129

priyanka

New Creator

पुन्हा भेटू नव्याने #poem