Nojoto: Largest Storytelling Platform

आपल्याकडून झालेली चुक लपवण्यासाठी आपण नाना प्रकार

आपल्याकडून झालेली चुक लपवण्यासाठी 
आपण नाना प्रकारे खोट बोलत जातो आणी 
आयुष्यभर मग खोटच बोलाव लागत.त्यापेक्षा एकदाच 
खर बोलून टाका मनात काही नं ठेवता 
खोट बोलून काही काळ आनंद मिळतो की आपण समोरच्याला
 सांगतो आणी त्याला खर वाटत म्हणून पण एकदिवस असा 
येतो आपल सत्य समोर येत आणी आयुष्याला घोडा लागतो.
पूढे त्रास व पच्छाताप करून घेण्यापेक्षा स्पष्ट आणी खरे बोलायला
 शिका.जे तुमचे आहेत ते प्रत्येक परिस्थितीत तुमच्या सोबत राहतील
खोट बोलून नाही तर खर बोलून जगायला शिका.
थोडंसं मनातलं......मंगेश सिरसाट

©mangesh Sirsat
  #Likho #pmsir60 #thodasmanatal