Nojoto: Largest Storytelling Platform

Best जीवनअनुभव Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best जीवनअनुभव Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 123 Followers
  • 3234 Stories

Ashutosh Mishra

Swati

Unsplash जीवन में कई लोग असफल हो जाते हैं क्योंकि
 वे यह नहीं समझ पाते कि वे सफलता के कितने करीब थे 
जब उन्होंने हार मान ली।

यह हमें सिखाता है कि धैर्य और संघर्ष सफलता की कुंजी हैं।
 कई बार लोग मुश्किलों से घबराकर बीच में ही प्रयास छोड़ देते हैं, 
जबकि सफलता बस कुछ ही कदम दूर होती है। इसलिए, 
चाहे परिस्थितियाँ कितनी भी कठिन क्यों न हों, 
हमें हार नहीं माननी चाहिए और 
अपने लक्ष्य की ओर बढ़ते रहना चाहिए।

©Swati #धैर्य #संघर्ष #जीवन #जीवनअनुभव

viraj gosavi

कोकणात धुंवाधार पाऊस..rani

read more

Shubham

Ashutosh Mishra

#where_is_my_train #हिंदी_कोट्स_कविता #हिंदी_कोट्स_ #जीवनअनुभव #आशुतोषमिश्रा Dear Zindagi H Niaz (Harf) Kiຮhori (⁠ᵔ⁠ᴥ⁠ᵔ⁠) Bhardwaj Only Budana PФФJД ЦDΞSHI Babli BhatiBaisla Dear Zindagi H Satyaprem Upadhyay Neel Mahi

read more

Shubham

read more

S Patil

read more

जयराम धोंगडे

read more
पहिले लेक...
आता लेकीची लेक!
तिला साल झाले एक...
प्रथम वाढदिवसाचे शुभाषिश अनेक!!

कु.ओवी वैशाली वैभव दरणे, उमरखेड
माझ्या गोड नातीस वाढदिवसाच्या गोडगोड शुभेच्छा!











सौ.बबिता (आजी), जयराम (आजोबा)
सौ.रेणुका (आजी), विठ्ठल (आजोबा)
चि. कृष्णा (मामा१), चि. सोमेश (मामा२), कु.राधिका (मावशी) आणि समस्त धोंगडे परिवार, नांदेड

©Jairam Dhongade

श्वेता शर्मा

अश्लेष माडे (प्रीत कवी )

#safar

read more
White आपल्या नात्याला पुरेसा वेळ द्या 
म्हणजे दुसऱ्या कोणासाठी वेळ उरणार नाही 
आपला माणूस तिथेच असेल उभा कायम 
आणि परका माणूस मरेपर्यंत पुरणार नाही....

माणूस समजायला सहवास महत्वाचा असतो 
फार दुरून सहजासहजी माणूस कळणार नाही 
दुरावला जर एकदा प्रेम करणारा कायमचा 
तेव्हा दुसरं तर मिळेल पण तो मिळणार नाही...

वेळेत नात्याची किंमत समजा नात्याला ओळखा 
असे नाते कधीच दुरावणार नाही 
नात्यात तितकीच वेळ आणि प्रेम दया 
मग तो देव ही प्रेमासाठी झुलवणार नाही....

वेळ कधीच बसून राहात नाही आपल्यासाठी 
म्हणून एकदा गेलेला माणूस परत मिळत नाही 
आणि हेच सत्य आहे माणसांची किंमत 
निघून गेल्याशिवाय कळत नाही...

देव ही परीक्षा घेतो आपली माणसे भेटवून 
पण ते नाते टिकवणं प्रत्येकाला जमत नाही 
नातं जपण्यासाठी त्या नात्याची किंमत ओळखावी लागते 
आयुष्यात सहजासहजी आणि करणाशिवाय कुणीही येत नाही...

©अश्लेष माडे (प्रीत कवी ) #safar
loader
Home
Explore
Events
Notification
Profile