Nojoto: Largest Storytelling Platform

काहीच काम नव्हते झाल्या उगाच भेटी अलवार श्या क्षणा

काहीच काम नव्हते झाल्या उगाच भेटी
अलवार श्या क्षणांची जाणीव अजुनी ओठी

साऱ्याच आठवांचा मागू नये पुरावा
विजल्या मनमधूनी भावना नी दुरावा

कोणास ठव होते कसला करार झाला
फासे अधीर पडले उधलूनी डाव गेला....
***#स्पृहा***
सारेच थांबले मग निःशब्द ओठ झाले 
काय ,कुठे,कसे?? जणू सारेच बदलत गेले

आपल्याच दाती आपलेच ओठ आले
आपलेच शब्द तलवार धार आपणास झाले

शब्दांनीच शब्दांवर केला प्रखर प्रहार
फुललेल्या स्वप्ननांवर हा जीव घेणं वार....
***#किटी म्याव*** #last year diary#feelit
काहीच काम नव्हते झाल्या उगाच भेटी
अलवार श्या क्षणांची जाणीव अजुनी ओठी

साऱ्याच आठवांचा मागू नये पुरावा
विजल्या मनमधूनी भावना नी दुरावा

कोणास ठव होते कसला करार झाला
फासे अधीर पडले उधलूनी डाव गेला....
***#स्पृहा***
सारेच थांबले मग निःशब्द ओठ झाले 
काय ,कुठे,कसे?? जणू सारेच बदलत गेले

आपल्याच दाती आपलेच ओठ आले
आपलेच शब्द तलवार धार आपणास झाले

शब्दांनीच शब्दांवर केला प्रखर प्रहार
फुललेल्या स्वप्ननांवर हा जीव घेणं वार....
***#किटी म्याव*** #last year diary#feelit