जाउनी समोर तिच्या सर्व काही सांगावे, अनेकदा मी ठरवतो,खूप विचार करतो, पण जाताच समोर तिच्या,मी सर्वकाही विसरतो. शुभ संध्या मित्र आणि मैत्रिणीनों आताचा विषय आहे अनेकदा मी ठरवतो #अनेकदामीठरवतो हा विषय NITINKUMAR DEORE यांचा आहे. #collab #yqtaai