Nojoto: Largest Storytelling Platform

व्यक्त करण्या प्रेम शब्दांची गरज नसते../ नजरेला फ

व्यक्त करण्या प्रेम 
शब्दांची गरज नसते../
नजरेला फक्त नजरेची 
भाषा कळते..//१//
ठरवून नसत होत 
प्रेम कधी.../
अवचित धडकतात स्पंदने 
काही कळण्याआधी..//2/

©Kailas Tidke #प्रेम #स्पंदन
व्यक्त करण्या प्रेम 
शब्दांची गरज नसते../
नजरेला फक्त नजरेची 
भाषा कळते..//१//
ठरवून नसत होत 
प्रेम कधी.../
अवचित धडकतात स्पंदने 
काही कळण्याआधी..//2/

©Kailas Tidke #प्रेम #स्पंदन