Nojoto: Largest Storytelling Platform

जे होणार असते ते होऊन जाते, आपण काय करावे हे अगोदर

जे होणार असते ते होऊन जाते,
आपण काय करावे हे अगोदरच ठरवावे लागते.
विचार न करता काहीही केल्यास नुकसान होते,
डोक्याला हात लावून मग पश्चात्ताप करण्याची वेळ येते.
पश्चात्ताप करण्याची कधी वेळ येऊ देऊ नका,
अनेकदा विचार करा नि मनाला पटेल तेच ऐका. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
पश्चात्ताप..
#पश्चात्ताप
चला तर मग मनातलं लिहुया...
#collab #yqtaai  #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai #पश्चात्ताप #yqtaai 

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे पश्चात्ताप.. #पश्चात्ताप चला तर मग मनातलं लिहुया... #Collab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai #पश्चात्ताप #yqtaai जे होणार असते ते होऊन जाते,