Nojoto: Largest Storytelling Platform

White आपल्या आयुष्यात अनेक माणसं येतात , काही जण आ

White आपल्या आयुष्यात अनेक माणसं येतात ,
काही जण आपल्या सोबत फार वेळ राहतात,
तर काहीजण फक्त थोड्या वेळापूर्ती राहतात..
पण या प्रत्येक व्यक्तीच्या आपल्या आयुष्यात येण्याने 
काही ना काही बदल होत असतात,
आपल्याला ते बदल स्वीकारून आयुष्य जगावं लागतं,
कारण त्या प्रत्येक व्यक्तीच आपल्या आयुष्यात येण्यामागे देवाचं काहीतरी प्रयोजन असतं. जे पूर्ण झालं की त्या व्यक्ती निघून जातात आणि ज्याचं काम बाकी असतं ती ते पूर्ण होईपर्यंत राहतात.
म्हणून सोडून गेलेल्या व्यक्तीसाठी रडत, कुढत बसण्यापेक्षा जे आहे त्यासोबत आनंदी राहण्याचा प्रयत्न करा... "आयुष्य सुखी होऊन जाईल".

©Neeraj Shelke
  #Dosti #MaitriKiDuniya #Prem #writer✍ #writerneeraj #neerajwrites #neerajkikavitayein #writerscommunity #writersofinstagram