Find the Best MaitriKiDuniya Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about bhanderi and maitri lab grown, marathi charolya maitri and prem, marathi shayari maitri, maitri shayari in marathi, maitri shayari marathi,
Neeraj Shelke
White आपल्या आयुष्यात अनेक माणसं येतात , काही जण आपल्या सोबत फार वेळ राहतात, तर काहीजण फक्त थोड्या वेळापूर्ती राहतात.. पण या प्रत्येक व्यक्तीच्या आपल्या आयुष्यात येण्याने काही ना काही बदल होत असतात, आपल्याला ते बदल स्वीकारून आयुष्य जगावं लागतं, कारण त्या प्रत्येक व्यक्तीच आपल्या आयुष्यात येण्यामागे देवाचं काहीतरी प्रयोजन असतं. जे पूर्ण झालं की त्या व्यक्ती निघून जातात आणि ज्याचं काम बाकी असतं ती ते पूर्ण होईपर्यंत राहतात. म्हणून सोडून गेलेल्या व्यक्तीसाठी रडत, कुढत बसण्यापेक्षा जे आहे त्यासोबत आनंदी राहण्याचा प्रयत्न करा... "आयुष्य सुखी होऊन जाईल". ©Neeraj Shelke #Dosti #MaitriKiDuniya #Prem #writer✍ #writerneeraj #neerajwrites #neerajkikavitayein #writerscommunity #writersofinstagram
Shrimali Maitri
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited
Follow us on social media:
For Best Experience, Download Nojoto