White #हा खेळ नियतीचा शब्दवेडा किशोर परिस्थितीशी घालून मेळ नियतीचा आहे नित्याचाच चालू हा खेळ संपेल कधी माहीत नाही प्रत्येक जीवाची वेळ मनात तर खूप विचारांची नुसती झालीय भेळ आलेला दिवस न्यायचा कसाबसा रेटून एकमेकांशी चांगला सलोखा राखून कुणास ठाऊक कोण आलं कुठून जीवनातले गूढ मर्म ओळखून खेळ हा प्रत्येकाचा सुरु असे औटघटकेचा तुमचा आमचा आपल्या सर्वांचा नव्हे हा सूर त्या वडाच्या पारंब्याचा हा खेळ तर केवळ आपल्या नशीबाचा ©शब्दवेडा किशोर #हा_खेळ_नियतीचा खेळ हा प्रत्येकाचा सुरु असे औटघटकेचा तुमचा आमचा आपल्या सर्वांचा नव्हे हा सूर त्या वडाच्या पारंब्याचा हा खेळ तर केवळ आपल्या न