Nojoto: Largest Storytelling Platform

मी तुझी जाहले माझा कधी होशील? ठेवलं तुला काळ

मी तुझी जाहले 
    माझा कधी होशील? 
ठेवलं तुला काळजात माझ्या 
तुझ्या काळजात कधी ठेवशील!
**मंगला गायकवाड ** Suraj Kulkarni
मी तुझी जाहले 
    माझा कधी होशील? 
ठेवलं तुला काळजात माझ्या 
तुझ्या काळजात कधी ठेवशील!
**मंगला गायकवाड ** Suraj Kulkarni