White "तुम्ही तुमच्या शब्दांचा वापर तुमच्या उज्ज्वल भवितव्यासाठी एक प्रबळ औषध म्हणून करू शकता.या औषधाचा वापर तुम्हाला करण्यासाठी स्वतःसाठी नेहमी चांगलं बोलण्याची व विचार करण्याची तुम्हाला सवय ठेवावी लागेल . तेव्हाच तुम्हाला याचा योग्य उपचार होऊ शकतो. ©Komal #Thinking #motivationalquotes #BelieveInYourself #MindsetIsEverything #SuccessMindset #DailyInspiration #MotivationMonday #DreamBig #NeverGiveUp