Nojoto: Largest Storytelling Platform

हल्ली झेंडे आणि सतरंज्याही अगदी खोडकर वागतात.. त्य

हल्ली झेंडे आणि सतरंज्याही
अगदी खोडकर वागतात..
त्यांना उचलण्यासाठी निष्ठावंत
कार्यकर्त्यांचेच हात लागतात..
✍️

©Bhushan Thakare
  #Chess