Nojoto: Largest Storytelling Platform

long Distance Relationship ... मनातील तुझा विचारा

long Distance Relationship ...

मनातील तुझा विचाराना
आवर कसा मी घालु 
 सांग अजुन किती दिवस 
तुला मी स्वप्नात पाहू

भेट कधी घडेल याचीच 
आेढ मला आलीय 
नजर त्या दिवसाची 
वेडी झालीय ! 

सार काही सोबत असुन देखील
 एकट मला भांसतय 
मन मात्र तुझ्या भेटीसाठी
व्याकुळ झालय ! 

तुझ्या त्या नजरेतील नजाकतीला 
कसलीच तोड नाहीय  
मला आता तुझा शिवाय
 कसलीच ओढ नाय

©Prafull Shirsath #longdistancerelationship 
#bhet
long Distance Relationship ...

मनातील तुझा विचाराना
आवर कसा मी घालु 
 सांग अजुन किती दिवस 
तुला मी स्वप्नात पाहू

भेट कधी घडेल याचीच 
आेढ मला आलीय 
नजर त्या दिवसाची 
वेडी झालीय ! 

सार काही सोबत असुन देखील
 एकट मला भांसतय 
मन मात्र तुझ्या भेटीसाठी
व्याकुळ झालय ! 

तुझ्या त्या नजरेतील नजाकतीला 
कसलीच तोड नाहीय  
मला आता तुझा शिवाय
 कसलीच ओढ नाय

©Prafull Shirsath #longdistancerelationship 
#bhet