Nojoto: Largest Storytelling Platform
nojotouser4446825871
  • 22Stories
  • 59Followers
  • 176Love
    281Views

Prafull Shirsath

“There is always a reason to smile, you just have to find it.”

  • Popular
  • Latest
  • Video
e6c4363cfe326fb3a99ba11fda17fe14

Prafull Shirsath

जशी तू

मला अशीच आवडते तू,जशी आहेस तू ..
थोडी खोडसर तू, थोडी समजदार तू
थोडी समजायेला अवघड तू, थोडी Simple तू

सकाळची आठवण तू , माझ्या आयुष्याची Dream Girl तू
आंनदाची smile तू ,संकटाची साथ तू

माझा डोक्यात तू , माझ्या मनाच्या कोप्र्यात तू
माझ प्रेम तू , Feeling तू , Cartoon तू
तुझ्यात मी माझ्यात तू , काहीच करू नको बनावट त्यात  तू
मला अशीच आवडते तू , जशी आहेस तू

Happy Birthday Cartoon...💕

©Prafull Shirsath
e6c4363cfe326fb3a99ba11fda17fe14

Prafull Shirsath

वाईट काळात आपल्या  सोबत
 असनारी व्यक्ती 
चांगल्या काळात सोबतीला
 नसली ना...

तर आपण त्या वेळ आणि काळाशी 
कधीच जुळू शकत नाही 

                       -   मनातलीशाळा

©Prafull Shirsath
e6c4363cfe326fb3a99ba11fda17fe14

Prafull Shirsath

प्रेम आणि कर्तव्य..


तिच्या तोंडातून निघणारा शब्द आणि शब्द मनाचा खूप कोपऱ्यात घर करत होते व आता कर्तव्य हाती घेतले ना मग कसला विचार करते नशिबाचा खेळ असतो हा आता कर्तव्याशी प्रामाणिक राहून परिवाराचा आनंद बघं त्याच्यासाठी तु हे पाऊल घेतलं ना मग नको आता एवढा विचार करू 
  प्रेम करायचे म्हणून करता येत नाही तसेच विसरायचे म्हणून विसरता देखील येत नाही प्रेम म्हणजे दोन शब्दांनी सामावलेलं सार जग असतं...
थोड्याच दिवसावर  लग्नाची तारीख तिची निघनार होती
पण जसे दिवस निघत होती पण मन मात्र आता तिच्यातच गुंतत चालत होते 
थांब म्हटलं पण थांबायचे कुठं नाव नाही होतं... कारण
 एका हाकेला धावत धावत येणारी ती...
माझ्या एका शब्दासाठी जीव ओवाळून टाकणारी ती...
माझ्या बोलण्यावर खळखळत असणारी ती ...
छोट्या छोट्या गोष्टी साठी हट्ट करणारी ती ...
माझ्यावर हक्काने रागवणारी रुसणारी ती ...
माझी सखी माझं कार्टून माझी मैत्रीण कुठेतरी हरवली
 खूप शोधले तिच्यातल्या तिला पण नाही सापडली 
अशी ती आज कुठेतरी हरवली
 अशी ती आज कर्तव्या पोटी हरवली...

©Prafull Shirsath #apart
e6c4363cfe326fb3a99ba11fda17fe14

Prafull Shirsath

प्रेम आणि कर्तव्य


आज तिला मुलगा बघायला येणार हे सांगुण  ती खूप रडली आता मी दुसऱ्याची होणार हे सांगून ती रडली...
 पहिले ना खूप बोलायची नाही जगू शकत मी तुझ्याविना आज पुन्हा पुन्हा तेच सांगुन ती रडली.. 
 कसा संशय घेऊ मित्रा तिच्या प्रेमावर 
माझा वाईट काळत तीच  तर हात धरून उभी राहिली 
आज तिचा फोन आला शब्दांऐवजी  हुदक्याचा आवाज आला स्वतःला सावरून
ती म्हणाली अरे माझं लग्न ठरतय...
 ती सावरली पण मी मात्र ढासळलो 
सर्व काही संपल्यासारखे भासू लागले 
डोळ्यातून अश्रू मात्र न सांगता वाहू लागले
 ती म्हणाली  करशील ना रे मला माफ ? 
मी :अगं माफी कसली मागते दोषी वाणी 
कर्तव्य पूर्ण करून आई बापाचा मान राखलास तू  
 आता नाही पण म्हातारपणी राहूना सोबती
 तेव्हा देशील वेळ मला तुझा..  रडत बोलली 
अरे तुझीच तर आहे मी आणि असणार ...
माझी बांधिलकी जरी तिथं असली ना तरी हृदय मात्र तुझ्याजवळ इंथच आहे...

©Prafull Shirsath #apart
e6c4363cfe326fb3a99ba11fda17fe14

Prafull Shirsath

प्रत्येकाच्या आयुष्यात एकदा तरी असा वेळ नक्की येतो त्यावेळी सर्व काही संपल्यासारख म्हणजे संपलच आहे आता  जगुन देखील उपयोग नाही संतत असा विचार डोक्यात येत असतो.
          सर्व मार्गाचे सिंगनल लाल झालेले दिसतात  आणि आपली गाडी कुठ तरी Outline पडलेली असते आणि त्यावेळी ना आईबाबा काही करु शकतात ना आपण कोणाला काही सागु शकतो, बस डोळयातुन  अश्रु शिवाय काही येत नाही  करायचे तरी काय म्हणुन कळत नाही काही काळाने अश्रु देखील साथ सोडतात हुदक्यानी काम चालत असते कधी जीव सोडायचा हाच विचार मनात येत असतो
             पण जिवलगा तु या काळात धिर सोडता कामा नये कारण येणारी सकाळ opportunity ने भरलेली असते बस ही रात्र तुला हुदके देऊन काढायची असते पण तु या काळात चुकीच्या मार्गाला जाता कामा नये कारण तुझी एक चुक आयुष्याचा खेळ करु शकते पडनारया प्रत्येक पावलावर बारकाई लक्ष्य घातले पाहिजे 
                लवकरच Outerline वरची गाडी Mainline ला येनार असते पण आपण आपला Destination मार्गात  विसरायला नको कारण बरोबर मार्गाने  निघालात तर Success तुमचा पासुन दुर नसनार आहे

                               -गोष्टी मनातल्या
                                 प्रफुल्ल शिरसाठ

©Prafull Shirsath #Shabdh
e6c4363cfe326fb3a99ba11fda17fe14

Prafull Shirsath

नात मांजा सारख असले ना 
तर  माणसा मधली अंतर किती 
जरी  वाढले 
तरी उंच जाणारा व्यक्ती आपला आहे 
यातच खुप आंनदीत असतो 
तर मध्ये येणारया अडथडयाना 
आपला मांजा सारखा विश्वास पुरेसा पडतो

©Prafull Shirsath #sankranti
e6c4363cfe326fb3a99ba11fda17fe14

Prafull Shirsath

प्रवास आणि आस...

आयुष्याच्या प्रवासात खुप काही बघायला, जगायला आणि आंनद लुटायला भेटतो या पाठोपाठ दु:ख कधी समोर कधी पाठीशी येत असते 
पण हया प्रवाशातील सवंगडी जे काही देऊन जाता ते खुप अनमोल असते 
इंथ प्रत्येकाच्या चेहरयावर मुखवटा आहे
खरा चेहरा कुणाचाच कुणाला समजु शकत नाही ,
 माणस ओळखायला जमले 
की प्रवासाचा आंनद तुम्हाला मनमोकळा लुटता येईल 
बस ईथ चुक होता कामा नये!
कारण तो काळ त्या आठवणी घेऊण पुढचा प्रवास तुम्हाला गाठायचा आहे हया प्रवासात ज्याची गंतव्यस्थान आले तो तिथे थांबतो
 आपल्या जवळ फक्त आठवणीचे गाठोडे देऊण जातो ,पण हया गाठोडयाला भार समजून प्रवास नाही करायचा येणारया काळाची गरज आणि भुतकाळाची संपत्ती म्हणुन जवळ ठेवायचे कारण ही सपत्ती भाव कमी किंवा जास्त होनार नाही ना यात वाटा पडनार काळासोबत तुमच्या गंतव्यस्थान घेऊन जाणार .
वयानुसार तुम्ही काही गोष्टी गमवाल, चुका होतील ,तुम्ही पडाल ,उठाल ,हराल ,यशाचे शिखर गाठाल ,तुम्हाला गोष्टीची जाणीव होईल ,तुम्ही स्वता:ला देखील गमवनार ,
म्हणुन तुम्ही लाख वेळा मनाचे दगड करनार ,
हक्क अपेक्षा हया गोष्टी देखील सोडनार
पण आस नावाची गोष्ट प्रवासात नेहमी सोबत असनार ै़
आणि तुमचे गंतव्यस्थान येत नाही तो पर्यत ही अास तुमच्याशी जुळुन राहील..


                                                                  मनातल्या गोष्टी
                                                                     प्रफुल्ल शिरसाठ

©Prafull Shirsath #विचार
e6c4363cfe326fb3a99ba11fda17fe14

Prafull Shirsath

आज काही सागांवस वाटतयं जे कधी पासुन नाहीच बोलो
लहान लहान गोष्टी आहेत पण याचे वेगळेच जग आहे 

 तु  सुदंर  आहे ......
हा माहित आहे हे तु खुप वेळा ऐकले 
आणि खुप लोकाणी सांगीतले देखील आहे 
पण मी जे बघीतले ते दुसरया डोळयानी बघितले कुठ


छोटया छोटया surprise खुश होनारी तु 
लहानातील लहान गोष्टीत मध्ये आंनद शोधत असते
तुझ्या डोळयात वेगळाच भोळेपना आहे 
तर आयुष्याला  बघणयाचा अंदाजच वेगळा 
जसे की सर्वकाही सोप आहे तुझा साठी
खुप सारया दु:खात जगत असते 
पण चेहरया वरचे हसु मात्र कमी नसते

कधी छोटया छोटया गोष्टी वरुन भडकते 
तर कधी खुप सतवणारया गोष्टी 
असंच मन मारुन जगते 
बसं ऐवढच म्हणुन  दुसरयाला दु:ख नको 

परिवारातील लाडकी गं तु 
कारण प्रेमच तु येवढे करते 
तु  सुंदर  आहे......

यामुळेच बोलो होतो 
हा बोले असतील लोक तुला सुंदर 
पण मी जे बघितलेे ....
ते कोणी दुसरया डोळयानी कुठ बघीतले 

हो गं आहेच तु सुंदरररररर....😍😍😘😘

©Prafull Shirsath #सुंदर
e6c4363cfe326fb3a99ba11fda17fe14

Prafull Shirsath

Hate  करणयाचा पण तर पर्यत केला गं मी 
दुसरया नात्यचा पण सहारा घेऊण बघितला 
पण ते कधी जमलेच नाही तुझा शिवाय रहान 
जगात तु एकटीच थोडीना आहे गं
मग का नाही मी दुसरी शोधु शकलो 

तुझा पेक्षा चांगली कोणी नाहीच का? असेलपण
तुझा पेक्षा चांगली कोणी भेटणार नाही का ? भेटतीलपण 
पण तुला मनातुन काढु कसे? 

आता खुप झाले यार ! तुझी आठवण नाही काढायची 
तु आवडते तर खुप आज पण ! पण त्रास नाय दयायचा तुला 
नाही करायची गर्दी आता  तुझा आय़ुष्यात 
मी मोकळा श्वास नाही ना घेऊ देत तुला 
पण हा options कमी होईल तुझा 
स्वता:ला ऐवढ पण नाही पाडू शकत ना 
कि माझातला मीच विसरेल
ज्याना जेवढ भेटायचे असते भेटुन जात
पण नशिबातच नाही ते भेटेल तरी कसं

मी थकलो गं आता तुला सांगुन सांगुन
मी थकलो आता स्वता:ला समजवुन समजवुन
आता थकलो यार तुझ स्वप्न बघुन बघुन

आता नको म्हणतोय तर मग का आठवणीतुन जात नाहीस तु
ज्या प्रकारे प्रेम झाल क्षणात तसे Hate का नाही होत 
असे पण कुठ बघुण प्रेम केलेल गं मी नं बघता गुतलो ना तुझात 
तरी पण नाय मी विसरु शकत आहे 
या जन्मीतरी नाय जमायच गं !!!

©Prafull Shirsath #love❤ 
#Broken💔Heart

love❤ Broken💔Heart

10 Love

e6c4363cfe326fb3a99ba11fda17fe14

Prafull Shirsath

माहित आहे का ? 
 मला आज पण तु खुप हवीशी वाटते
बस फर्क ऐवढा आहे की आता तुला
 जिंकण्याची ईच्छा नाही राहिली 

मी थकलो गं आता तुला सांगुन सांगुन !
मी थकलो आता स्व:ताला समजवुन समजवुन

तुझा शिवाय पण काही आयुष्य आहे ना गं माझ
मी थकलो गं तुझा मागे मागे फिरुन
मला अगोदरच समजले पाहिजे होत की
मी तुझासाठी काहिच नाही 
पण प्रयत्न तर पुर्ण करत होतो मी 
काही तरी Special  बनण्याचा 
कदाचित कळेल तुला ,किती हवीशी आहे तु मला
तुला पण वाईट वाटेल मी Reply  let केला तर 
पण तुला काही खास घेण नाही होत 

मला फक्त वेळ हवा होता तुझा 
प्रेमाची आशा तर कधी मी केलीच नाही 
पण तुझा जवळ तो पण नाही होता 
अगोदर कधी कोणाचा आयुष्यात Option म्हणुन 
नाही राहीलो पण आता ती पण सवय केली होती 
कारण तु हवी होतीस !!!

©Prafull Shirsath #lovehurts 
#Broken💔Heart

#lovehurts Broken💔Heart #Life

10 Love

loader
Home
Explore
Events
Notification
Profile