Nojoto: Largest Storytelling Platform

अपयशाशी खचून जाता, अंधाराशी सामना येतो कोण जाणे ?क

अपयशाशी खचून जाता,
अंधाराशी सामना येतो
कोण जाणे ?काही क्षणावर, 
शुभ्र वेडा प्रकाश असतो

असता अंधार चोहीकडे,
सावकरांनी ज्योत पेटवली
नसता शाई,नसता कागद
भिंतीवरती गीता वदली अपयश
अपयशाशी खचून जाता,
अंधाराशी सामना येतो
कोण जाणे ?काही क्षणावर, 
शुभ्र वेडा प्रकाश असतो

असता अंधार चोहीकडे,
सावकरांनी ज्योत पेटवली
नसता शाई,नसता कागद
भिंतीवरती गीता वदली अपयश

अपयश #poem