Nojoto: Largest Storytelling Platform

सारं काही नवीन भासतं नावात तिच्या जणू विश्वच दिसतं

सारं काही नवीन भासतं
नावात तिच्या जणू विश्वच दिसतं
प्रत्येक श्वास शरीर तिच्या नावानं घेतं
जेव्हा प्रेम मनाच्या दाराशी ठोठावतं सुप्रभात💕
कस चाललयं मित्रानों?
आजचा विषय आहे
जेव्हा प्रेम मनाच्या दाराशी ठोठावतं...
तुमच्या ही आयुष्यात हे कधीतरी घडलचं असेल,
कळत-नकळत प्रेम तुमच्या दारशी आलचं असेल.
चला तर मग आज तेच लिहा
प्रेमाने प्रेमाबद्दल.
सारं काही नवीन भासतं
नावात तिच्या जणू विश्वच दिसतं
प्रत्येक श्वास शरीर तिच्या नावानं घेतं
जेव्हा प्रेम मनाच्या दाराशी ठोठावतं सुप्रभात💕
कस चाललयं मित्रानों?
आजचा विषय आहे
जेव्हा प्रेम मनाच्या दाराशी ठोठावतं...
तुमच्या ही आयुष्यात हे कधीतरी घडलचं असेल,
कळत-नकळत प्रेम तुमच्या दारशी आलचं असेल.
चला तर मग आज तेच लिहा
प्रेमाने प्रेमाबद्दल.
kunalsalve4185

Kunal Salve

New Creator

सुप्रभात💕 कस चाललयं मित्रानों? आजचा विषय आहे जेव्हा प्रेम मनाच्या दाराशी ठोठावतं... तुमच्या ही आयुष्यात हे कधीतरी घडलचं असेल, कळत-नकळत प्रेम तुमच्या दारशी आलचं असेल. चला तर मग आज तेच लिहा प्रेमाने प्रेमाबद्दल. #Collab #YourQuoteAndMine #MarathiKavita #yqtaai #marathiquotes #जेव्हाप्रेम