Nojoto: Largest Storytelling Platform

सुंदर दिसायच्या सर्वच जणी पण मनात कुणी भरलीच नाही,

प्रेमाच्या रुळावर आपली गाडी कधी धावलीच नाही.
पण एक दिवस अचानक समोर तू दिसलीस,
आणि दिसताच मनात घर करून बसलीस.
तुला पाहण्या पूर्वी कधीच वाटले नव्हते की असे ही घडेल,
आवडेल कुणी मला आणि मी ही कुणाच्या प्रेमात पडेल.
पण पहिल्याच वेळेस पाहिले तुला आणि नकळत घडले,
आवडली तू ह्या हृदयास आणि तुझ्यावर प्रेम जडले. शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आताचा विषय आहे
नकळत घडले.. 
#नकळतघडले

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहीत राहा. #YourQuoteAndMine