Nojoto: Largest Storytelling Platform

पहाटेला सर्वांच्या आधी उठणारी माझी आई..... मला जाग

पहाटेला सर्वांच्या आधी उठणारी माझी आई.....
मला जाग येऊ नये म्हणून,
भांड्यांचा आवाज न करता सगळी काम करणारी माझी आई......
नाश्त्याला केलंय ते खायचं अस म्हणत....
सगळ माझा आवडीच करणारी माझी आई.....
घरातून बाहेर पडताना पदराला हात पुसत "लवकर ये ग" असं म्हणणारी
माझी आई....
संध्याकाळी माझ्या वाटेकडे डोळे लावून बसलेली माझी आई.....
आल्यावर nonstop 10 प्रश्न विचारणारी माझी आई.....
माझ्या चुका, दुःख स्वतःच्या पदरात घेणारी माझी आई.....
स्वतःचा जीव ओतून नाती जपणारी माझी आई....
पण स्वतःला कुणासमोरही न व्यक्त करणारी माझी आई.... #माझीआई#nojoto