Nojoto: Largest Storytelling Platform

पंखांत गुंतलेल्या असंख्य दोऱ्या निसर्गाने केला बोभ

पंखांत गुंतलेल्या असंख्य दोऱ्या निसर्गाने केला बोभाटा...
  तरी काय रे मानवा अजुन ही सुचेना...
दमलेत सारे संवर्धानाच्या अखंड भल्या पाट्या लावुन...
  सुधरेना कोणीच खळखळणाऱ्या पाण्याला दुर्गरंधीत केलं
मोफतचा प्राणवायु का पचेना तुला रे मानवा...
  विकत ही मिळत नव्हता आजारी होता हा जग सारा...
बिचाऱ्या पक्ष्यांना का अवडवतोस त्यांच्या पायाला खुप झाल्या जखमा...
तुझ्या आनंदाचा टुटलेला मांजा....
ना कोणी विचरणाला तुला स्वच्छतेलाच ठिपका दिलेला...
हिरवे रान मोठ मोठ कश्याला त्याला लावली धारदार कात्री
फुलपाखराला फुल नाही राहीली....
पहाडांना ही लावलास कुदळ आणि फावडा राहील कारे नजर आपल्यावरी त्याची..
 कधी चढशील तोरण स्वच्छंदीची पायरी...
निसर्गावर झेलतोय तुझ्या कचऱ्याचे ढिगारे..
 ना उरेल जागी कधी कचरा टाकण्या स्वच्छ करतोय काय तु अगोदरच खुप आडवे पसारे..
सुधर मानवा आळा घाल तुझ्या वेड्या कृत्याला...
रागीट बनेल निसर्ग ही वाचविला कोण तुला ? २० ऑगस्ट ला उपक्रम संपणार आहे लिहित रहा लिहित रहा...
चारोळी ऐवजी कविता लिहा व संपन्न झाल्याचे लिहायला विसरू नका 🙏🙏
#बाराखडीव्यंजनकोट #आजचे_अक्षर_प
#मराठीकोट्स #collab #yqkavyanand #YourQuoteAndMine
Collaborating with Sateesh Ranade

स्वच्छता दिवस 2 आक्टोंबर किंवा राष्ट्रीय सणालाच का ?
  दररोज साजरा करायला हवाना.....🙏🙏👆

writert7346

gaurav

New Creator

२० ऑगस्ट ला उपक्रम संपणार आहे लिहित रहा लिहित रहा... चारोळी ऐवजी कविता लिहा व संपन्न झाल्याचे लिहायला विसरू नका 🙏🙏 #बाराखडीव्यंजनकोट #आजचे_अक्षर_प #मराठीकोट्स #Collab #yqkavyanand #YourQuoteAndMine Collaborating with Sateesh Ranade स्वच्छता दिवस 2 आक्टोंबर किंवा राष्ट्रीय सणालाच का ? दररोज साजरा करायला हवाना.....🙏🙏👆