Find the Best yqkavyanand Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about
Rashmi Hule
मी आनंदयात्री आनंदावर होऊन स्वार बांधूनी मोट घट्ट मनाची दुःखावरती करेन वार.... कर्तव्याच्या क्षितीजावरती व्हावी पुर्ततेची सांगता नको मनाला खंत कसली यावे समाधानी जगता.... आयुष्याच्या रंगमंचावर वठवूनी माझी भूमिका संध्याछायेत विसावेन मी असेल, देवाजीचे नाम मुखा... Rashmi नमस्कार मित्रहो, आजचा विषय आहे... मी आनंदयात्री तर उचला लेखणी अन लिहा भरभरून. या विषयावर आपल्या मनातलं लिहा..लिहिल्यावर कमेंट बॉक्स मध्ये संपन्न झाल्याचे जरूर लिहा
नमस्कार मित्रहो, आजचा विषय आहे... मी आनंदयात्री तर उचला लेखणी अन लिहा भरभरून. या विषयावर आपल्या मनातलं लिहा..लिहिल्यावर कमेंट बॉक्स मध्ये संपन्न झाल्याचे जरूर लिहा
read moreRashmi Hule
आपल्या अस्तित्वाची जाणीव, प्रकर्षाने तेव्हा होते, जेव्हा लोक आपली दखल घेत नाहीत कींवा आपल्या विचारांना विरोध करतात... नमस्कार मित्रहो, आजचा विषय आहे... अस्तित्वाची जाणीव तर उचला लेखणी अन लिहा भरभरून. या विषयावर आपल्या मनातलं लिहा..लिहिल्यावर कमेंट बॉक्स मध्ये संपन्न झाल्याचे जरूर लिहा कृपया following मध्ये जाऊन नोटिफिकेशन ऑन करून ठेवा जेणेकरून काव्यानंद वर झालेल्या पोस्ट त्वरित कळतील
नमस्कार मित्रहो, आजचा विषय आहे... अस्तित्वाची जाणीव तर उचला लेखणी अन लिहा भरभरून. या विषयावर आपल्या मनातलं लिहा..लिहिल्यावर कमेंट बॉक्स मध्ये संपन्न झाल्याचे जरूर लिहा कृपया following मध्ये जाऊन नोटिफिकेशन ऑन करून ठेवा जेणेकरून काव्यानंद वर झालेल्या पोस्ट त्वरित कळतील
read moreRashmi Hule
घरोघरी तिरंगा लाऊन सजवून आपले घर आंगण फडकवू उंच उंच तिरंगा श्रध्दा,सन्मानाने आपण होऊया नतमस्तक त्यासी भारतीय एकात्मतेचा आवाज पोहोचू दे सार्या जगासी... 🇮🇳🙏🏻 जय हिंद 🙏🏻 🇮🇳 Meaning :- घर घर में तिरंगा लहरायेंगे घर आंगन को सजायेंगे उंचा उंचा लहरेगा तिरंगा श्रध्दा, सन्मान उसे देंगे हो जायेंगे तिरंगे को नतमस्तक भारतीय एकात्मता का बुलंद आवाज पोहोचायेंगे सारी दुनिया तक...
Meaning :- घर घर में तिरंगा लहरायेंगे घर आंगन को सजायेंगे उंचा उंचा लहरेगा तिरंगा श्रध्दा, सन्मान उसे देंगे हो जायेंगे तिरंगे को नतमस्तक भारतीय एकात्मता का बुलंद आवाज पोहोचायेंगे सारी दुनिया तक...
read moreRashmi Hule
माझे जीवन सुगंधित होते दिसतो न जरी तू नजरेला अस्तित्व वेळोवेळी जाणवते... सदैव साथ तुझी मला कठीण मार्ग ही सुकर झाला तुच आणले इथवर ईश्वरा पुढेही सांभाळ दीन लेकराला... 🙏🏻🙏🏻🙏🏻 नमस्कार मित्रहो, आजचा विषय आहे... तुझे गंधित अस्तित्व तर उचला लेखणी अन लिहा भरभरून. या विषयावर आपल्या मनातलं लिहा..लिहिल्यावर कमेंट बॉक्स मध्ये संपन्न झाल्याचे जरूर लिहा
🙏🏻🙏🏻🙏🏻 नमस्कार मित्रहो, आजचा विषय आहे... तुझे गंधित अस्तित्व तर उचला लेखणी अन लिहा भरभरून. या विषयावर आपल्या मनातलं लिहा..लिहिल्यावर कमेंट बॉक्स मध्ये संपन्न झाल्याचे जरूर लिहा
read moreRashmi Hule
कुणीतरी हवं असतं हवं-नको पाहाणारं... कुणीतरी हवं असतं सुखदुखः समजणारं... कुणीतरी हवं असतं आयुष्यभर साथ देणारं... कुणाच्या तरी आयुष्यात व्हावे आपणही भागीदार... तोच तर असतो आपला जन्मोजन्मीचा जोडीदार... नकोच वाटतो कधीही दिव्याखाली अंधार... "दोस्तों"... बाकी सब मोह-माया है 🤭😝😝😝 Meaning :- कोई तो चाहत समझनेवाला कोई तो हो सुखदुःख में साथ देनेवाला... कोई तो हो जिंदगीभर
"दोस्तों"... बाकी सब मोह-माया है 🤭😝😝😝 Meaning :- कोई तो चाहत समझनेवाला कोई तो हो सुखदुःख में साथ देनेवाला... कोई तो हो जिंदगीभर
read moreRashmi Hule
. Rashmi इस आभासी दुनिया में सब भासमान है कोई भाई तो कोई बहन है दोस्तों का भी यहां होता है मेल बिना देखें होता है प्रेम प्यार का खेल है दुनिया आभासी
इस आभासी दुनिया में सब भासमान है कोई भाई तो कोई बहन है दोस्तों का भी यहां होता है मेल बिना देखें होता है प्रेम प्यार का खेल है दुनिया आभासी
read moreRashmi Hule
लागली मनाला... रणरणत्या आयुष्यात क्षणाचा विसावा जिवाला... Mrugajal jaisi teri aas Lagi hai mere man ko Jivan ki tapish me Ek pal ka sukun ho नमस्कार मित्रहो,
Mrugajal jaisi teri aas Lagi hai mere man ko Jivan ki tapish me Ek pal ka sukun ho नमस्कार मित्रहो,
read moreRashmi Hule
का आलो ह्या जगात.. कळले नाही कुठे जायचेय.... कळत नाही मन अजूनही इथे... रुळले नाही शोध घेतोय निरंतर स्वताःचा काय संचीत आयुष्याचे... उमगले नाही अजून ही उमगले नाही... मै कौन हु..... समझमे नही आता इस दुनिया में क्यों आया.... समझ नहीं पता कहा जाना है.... नहीं पता खोज रहा हूँ खुदको निरंतर लेकीन जिवन का संचीत क्या है कभी समझ नही आया... अभी तक समझ नही पाया...
मै कौन हु..... समझमे नही आता इस दुनिया में क्यों आया.... समझ नहीं पता कहा जाना है.... नहीं पता खोज रहा हूँ खुदको निरंतर लेकीन जिवन का संचीत क्या है कभी समझ नही आया... अभी तक समझ नही पाया...
read moreRashmi Hule
विचारांची फुलपाखरे भिरभिरत असतात... शब्दांचा मकरंद प्राशून घेता तृप्त होतात नमस्कार मित्रहो, आजचा विषय आहे..मनाच्या नंदनवनात तर उचला लेखणी अन लिहा भरभरून. या विषयावर आपल्या मनातलं लिहा..लिहिल्यावर कमेंट बॉक्स मध्ये संपन्न झाल्याचे जरूर लिहा कृपया following मध्ये जाऊन नोटिफिकेशन ऑन करून ठेवा जेणेकरून काव्यानंद वर झालेल्या पोस्ट त्वरित कळतील
नमस्कार मित्रहो, आजचा विषय आहे..मनाच्या नंदनवनात तर उचला लेखणी अन लिहा भरभरून. या विषयावर आपल्या मनातलं लिहा..लिहिल्यावर कमेंट बॉक्स मध्ये संपन्न झाल्याचे जरूर लिहा कृपया following मध्ये जाऊन नोटिफिकेशन ऑन करून ठेवा जेणेकरून काव्यानंद वर झालेल्या पोस्ट त्वरित कळतील
read moreRashmi Hule
देह मातीचा मातीलाच होई अर्पण.. जगुन घ्यावे तत्पश्चात असावे जगण्यात समर्पण माझे माझे म्हणता काही नुरे आपुले... सर्वांसाठी जगला त्याचे किमान नाव उरले... रुंदावत जाव्यात आपणच आखलेल्या कक्षा.... सामाऊन घ्यावे सर्वांना नसावी कोणाची उपेक्षा... कृतीत ज्याच्या उतरला भाव समर्पणाचा... डंका वाजला जगी त्याच्याच कर्तृत्वाचा... — % & जिवन है मिट्टी होगा मिट्टी को अर्पण उससे पहले जी लो जिंदगी जीने में हो समर्पण मेरा मेरा कहते हो कुछ भी मेरा नही रहता जो जिता है दुसरों के लिए उसका कम से कम नाम तो रहता खुदकी बनाई कक्षाओं को खुद ही बढ़ाओ समा जाये सब उसमे ऐसी कक्षा बनाओ
जिवन है मिट्टी होगा मिट्टी को अर्पण उससे पहले जी लो जिंदगी जीने में हो समर्पण मेरा मेरा कहते हो कुछ भी मेरा नही रहता जो जिता है दुसरों के लिए उसका कम से कम नाम तो रहता खुदकी बनाई कक्षाओं को खुद ही बढ़ाओ समा जाये सब उसमे ऐसी कक्षा बनाओ
read more