Nojoto: Largest Storytelling Platform

*प्रेमी*-तु माझ्याशी लग्न करणार का ? *प्रियसी*- ना

*प्रेमी*-तु माझ्याशी लग्न करणार का ?
*प्रियसी*- नाही...
*प्रेमी*- का नाही करणार ?
*प्रियसी*- घरचे होकार देणार 
नाहीत...
*प्रेमी*- का ? कोणकोण आहे तुझ्या घरी ?
*प्रियसी*- नवरा आणि दोन मुलं...🫢🫣🥸
😝😝😝😆😆😆

©Dr. Sunil Haridas #ddlj

#ddlj

188 Views