Nojoto: Largest Storytelling Platform
sunilrajaramhari5178
  • 276Stories
  • 119Followers
  • 9.1KLove
    4.3LacViews

Dr. Sunil Haridas

Ophthalmic Officer District Hospital Beed

  • Popular
  • Latest
  • Video
cc3cc7ded5e0c8098712e91ce926cda2

Dr. Sunil Haridas

a-person-standing-on-a-beach-at-sunset माणुस हा अपेक्षावरच आपले जीवन जगत असतो. अपेक्षापण मर्यादित असणे आवश्यक आहे. कारण ज्याची जेवढी झोळी त्याला तेवढेच दिले पाहिजे जर जास्तीचे दिले तर त्याला त्याची किंमत कळत नसते.

©Dr. Sunil Haridas #SunSet
cc3cc7ded5e0c8098712e91ce926cda2

Dr. Sunil Haridas

White प्रत्येक माणसाचे शरीर हे तात्पुरते आहे. शरीरामधील जीव ज्याला आपण आत्मा म्हणतो तो अमर आहे त्याला कोणीही मारु शकत नाही,जाळू शकत नाही. शरीर मात्र पिकल्या पानाप्रमाणे असते ते एकनाएक दिवस नष्ट होणारच त्याबद्दल कोणीही दुःख न करता चांगले जीवन जगले पाहिजे.

©Dr. Sunil Haridas #Sad_Status
cc3cc7ded5e0c8098712e91ce926cda2

Dr. Sunil Haridas

#sad_shayari
cc3cc7ded5e0c8098712e91ce926cda2

Dr. Sunil Haridas

White माणसाच्या अंगी किंवा स्वभावामध्ये  कृतज्ञता,आज्ञाधारकता,प्रामाणिकता व दयाळूपणाची भावना असेल तर मित्रता,मैत्री टिकवता येते आणि या गुणांमुळे अनेक मित्रपण आपोआप जोडले जातात कारण कृतज्ञता हि प्रामाणिक माणसाची फार मोठी शक्ती आहे.

©Dr. Sunil Haridas #hindi_diwas
cc3cc7ded5e0c8098712e91ce926cda2

Dr. Sunil Haridas

सुखासाठी सर्वकाही चालले आहे. सुख हे स्वतःसाठी मिळावे हिच जवळपास सर्वांची अपेक्षा असते. परंतु सुख इतरांसाठी मिळवले तरच खरी सुखाची प्राप्ती ही आपल्यासाठी होते. आणि हेच सुख चिरकाल टिकणारे असते.

©Dr. Sunil Haridas #teatime
cc3cc7ded5e0c8098712e91ce926cda2

Dr. Sunil Haridas

#shrirammandir
cc3cc7ded5e0c8098712e91ce926cda2

Dr. Sunil Haridas

#jaishreekrishna
cc3cc7ded5e0c8098712e91ce926cda2

Dr. Sunil Haridas

#yemausam
cc3cc7ded5e0c8098712e91ce926cda2

Dr. Sunil Haridas

Unsplash संकट कधी कोणावर येईल हे सांगता येत नाही परंतु आपल्यावर आलेलं संकट कोणाला सांगु नये कारण लोक पडलेल्या घराच्या विटापण न्यायला कमी करत नाहीत.

©Dr. Sunil Haridas #Book
cc3cc7ded5e0c8098712e91ce926cda2

Dr. Sunil Haridas

माणसाचे जीवन हे नाटकाचा रंगमंच आहे. सर्वकाही मंगलमय व्हावे हि सर्वांची अपेक्षा आहे. शास्त्रज्ञ मंगळावर जीवन आहे का नाही हे शोधत आहेत आणि आपण जीवनामध्ये मंगल आहे का नाही याचा शोध घेत आहोत.

©Dr. Sunil Haridas
loader
Home
Explore
Events
Notification
Profile