Nojoto: Largest Storytelling Platform

आपण या जीवनाच्या महासागरात पडलेल्या लाकडी ओंडक्या

आपण या जीवनाच्या महासागरात पडलेल्या लाकडी  ओंडक्याप्रमाणेच तर असतो ...... .. एका लाटेमुळे दोन ओंडके क्षणभरासाठी एकत्र येतात,,,,,, पण दुसऱ्या लाटे सरशी कायमचे दूर लोटले जातात.............  काय बरोबर ना!!!!!!!!

©RUSHIKESH PANDIT दोन शब्द
#seaside

rushikeshpandit9789

rohit

New Creator