Nojoto: Largest Storytelling Platform
rushikeshpandit9789
  • 23Stories
  • 8Followers
  • 150Love
    50Views

rohit

poet

  • Popular
  • Latest
  • Video
a88718267e96d4476fd699f5cd103579

rohit

#WorldTheatreDay आता न अम्हां कुणी थांबवा उरी पेटला श्वास नवा , 
पाठीवरती थाप हवी मज धीर हवा आधार हवा .
सात समुद्रापार मराठी चित्रध्वजा आम्ही नेऊ , 
उच्च प्रतीच्या कलागुणांचे नजराणे आम्ही देऊ .
रसीक जनांचे जीवन सारे आनंदाने पूर्ण भरू, 
भव्य दिव्य दृक्श्राव्य कलेचे सर्वार्थाने चीज करू . 
नव्या चित्रसृष्टीचे ऐका पडघम अन् चौघडे
मराठी पाऊल पडते पुढे !......
जागतिक रंगभूमी दिन

©rohit #World_Theatre_Day
a88718267e96d4476fd699f5cd103579

rohit

विशेष ग्रामीण भागात आणि मोठ्या कारखान्यामध्ये मजूर स्त्रियांवर होणारे अत्याचार व दलित आदिवासी स्त्रियांवर होणारे अत्याचार हे दर दिवशी वर्तमानपत्रात छापून येतात. बलात्कार किंवा एकतर्फी प्रेमापोटी मुलींचे केलेले खून हे तर घसरत चाललेल्या नैतिकतेचे उघडे नागडे दर्शनच होय. आज महानगरांमध्ये नोकरीच्या निमित्ताने बाहेर पडणारी स्त्री घरातून निघते, तिच्या कामाच्या ठिकाणी जाते व परत घरी येते. पण तिचा हा प्रवास अनेक अडचणीतुन जातो, असे दुर्दैवाने म्हणावेसे वाटते. रस्त्यावरील गुंड, मवाली, बस किंवा रेल्वे मधील गर्दीचा फायदा घेऊन घसट आणि लगट करणारे पुरुष प्रवासी, त्यांच्या नजरा, ऑफिसात नको इतकी सलगी दाखविणारे सहकारी आणि कामावर खुश आहोत असा बहाणा करून जवळीक साधण्याचा प्रयत्न करणारे अधिकारी ; या सर्वांमधून स्त्रियांना जावे लागते. एकूण सामाजिक स्थिती दिवसेदिवस बिघडत चालल्याची ही उदाहरणे आहेत. 

 घरात पुरुषप्रधान कुटुं

©Anjan
a88718267e96d4476fd699f5cd103579

rohit

*२०२२ वर्ष सरतंय* ...... पण अत्याचाराचे प्रमाण दिवसंदिवस वाढतच आहे ...... असेच वर्ष जाणार ..... किती दिवस आपण असा दिलासा देणारं ...लोकांमध्ये वाढत जाणारी अलिप्तता ही देखील आज समाजाला घातक ठरत आहे."मला काय त्याचे?" असे म्हणत बघ्याची भूमिका घेणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस  वाढत आहे,  त्यामुळे स्त्रियांवर होणाऱ्या अत्याचाराचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे  भर दिवसां  एकतर्फी प्रेमातून मुले एखाद्या मुलीचा खून करतात किंवा रॉकेल,ऐसिड यासारख्या  गोष्टी दिवसाढवळ्या भरवस्तीत, चौकात जेव्हा असे प्रकार घडतात . तेव्हा आम्हा सर्वांचे  सामाजिक मन किती निष्ठुर झाले आहे आणि सामाजिक जाणीवा किती बधिर झाल्या  आहेत, हे स्पष्ट होते. असे कृत्य करणाऱ्यास थांबवण्यास एकही  व्यक्ती पुढे होत नाही, ही गोष्ट अत्यंत दुर्दैवी आहे. अनेक निष्पाप मुलींचे प्राण जर अशा प्रकारे जात असतील तर या गोष्टींचा गंभीरपणे विचार करणे गरजेचे आहे.

©Anjan
a88718267e96d4476fd699f5cd103579

rohit

विशेष ग्रामीण भागात आणि मोठ्या कारखान्यामध्ये मजूर स्त्रियांवर होणारे अत्याचार व दलित आदिवासी स्त्रियांवर होणारे अत्याचार हे दर दिवशी वर्तमानपत्रात छापून येतात. बलात्कार किंवा एकतर्फी प्रेमापोटी मुलींचे केलेले खून हे तर घसरत चाललेल्या नैतिकतेचे उघडे नागडे दर्शनच होय. आज महानगरांमध्ये नोकरीच्या निमित्ताने बाहेर पडणारी स्त्री घरातून निघते, तिच्या कामाच्या ठिकाणी जाते व परत घरी येते. पण तिचा हा प्रवास अनेक अडचणीतुन जातो, असे दुर्दैवाने म्हणावेसे वाटते. रस्त्यावरील गुंड, मवाली, बस किंवा रेल्वे मधील गर्दीचा फायदा घेऊन घसट आणि लगट करणारे पुरुष प्रवासी, त्यांच्या नजरा, ऑफिसात नको इतकी सलगी दाखविणारे सहकारी आणि कामावर खुश आहोत असा बहाणा करून जवळीक साधण्याचा प्रयत्न करणारे अधिकारी ; या सर्वांमधून स्त्रियांना जावे लागते. एकूण सामाजिक स्थिती दिवसेदिवस बिघडत चालल्याची ही उदाहरणे आहेत. 

 घरात पुरुषप्रधान कुटुं

©Anjan
a88718267e96d4476fd699f5cd103579

rohit

सूर्याची काळजी करणारे आपण कोण ? सूर्याला ग्रहण लागते ना... तो ही आपल्याच दृष्टीचा दोष असतो. पाहण्याची आपलीच जागा चुकलेली असते . माणूस चंद्रावर गेल्यानंतर कळेल... सूर्याला कधीच ग्रहण लागत नाही ...💯

©Anjan #SunSet
a88718267e96d4476fd699f5cd103579

rohit

कस्तुरीमृग तू , तुला न कळले।
सुगंध शोधीत जीवन सरले।।
घे चाहूल, सुख कोठे दडले?
ते तुझिया कर पाशी।।

©Anjan #Childhood
a88718267e96d4476fd699f5cd103579

rohit

कस्तुरीमृग तू, तुला न कळले।
सुगंध शोधीत जीवन सरले।।
घे चाहूल, सुख कोठे दडले?
ते तुझिया कर पाशी।।

©rushi #Childhood
a88718267e96d4476fd699f5cd103579

rohit

चार दिन की जिंदगी मैं ,   हर कोई पल दो पल का मेहमान हैं .. फर्क सिर्फ इतना है की कोई मशहूर... तो कोई गुमनाम है..

©rushi

a88718267e96d4476fd699f5cd103579

rohit

एक. हृदय स्पर्शी

एक. हृदय स्पर्शी

a88718267e96d4476fd699f5cd103579

rohit

सिझेरीयन शिवाय जन्म नाही आणि व्हेंटिलेटर शिवाय मृत्यू नाही.....💯

©rushi #lifequote
loader
Home
Explore
Events
Notification
Profile