Nojoto: Largest Storytelling Platform

जे लोक अन्न धान्याची वाटप करीत आहेत कोरोना च्या ह्

जे लोक अन्न धान्याची वाटप करीत आहेत कोरोना च्या ह्या महामारी च्या संकट सम्ही.त्याचे मी माझ्या मनातुन खूप खूप आभार मानतो प्रंतु मी एक महत्त्व चा मुद्दा सांगुईछीतो माझ्या गोरे गरीब समाज ला की ते घ्यावे प्रंतु ..जर त्यावर का लेबल लावले ले असे ल तर ते.. तुम्ही आम्ही ते घेनार नाही.. का कारण तुम्हाला आम्हाला भविष्यात ते काय बोलतील आरे महामरीच्या टायमाला.. आम्ही तुम्हाला ईतका दिले होते ते तीक दान दिले होते की नाही  मंग आम्ही तुम्ही खाली मान घालून सागळे निमुटपणे  आयकुन घेतो काही च बोलु शकते नाही 
 हें संकट आले आहे ना ते तसंच रहात नाही ते आज ना उध्य जानार राहनार नाही
परंतु बोल मात्र जानार नाही  हे लक्षात घ्या
ते आज आपल्या ला खूप दया दाखवून देत त परंतु आपल्या ला खाली पाह्यलं लावतात
 बाकी आपन समजदार आहोतच.. ओला मित्र