Nojoto: Largest Storytelling Platform

rose day quotes in Hindi तुला पाहुन फुले सुगंध वि

rose day quotes in Hindi  तुला पाहुन फुले सुगंध विसरून जातात
श्रावण सरी ही बेधुंद होवून  बरसून जातात

हिरव्या ऋतूंचे आतूर गीत गातात  मारवे
हळवे सुर भाव मधुर गुंजन करून जातात

लागताच चाहूल तुझी बागेत होई लगबग
पाहुनी तुला गुलाबी कळ्या लाजून जातात

कधी हरवतो कधी गहिवरतो एकांतात
 सहवासाचे क्षण आनंद पसरवून जातात 

धुंदावत असता गर्द काळोखी रात्र विरहणी
स्पर्शाचे चांदणे मजला सुखावून जातात..
           RJ कैलास #तुला पाहुन फुले सुगंध विसरून जातात
श्रावण सरी ही बेधुंद होवून  बरसून जातात

हिरव्या ऋतूंचे आतूर गीत गातात  मारवे
हळवे सुर भाव मधुर गुंजन करून जातात

लागताच चाहूल तुझी बागेत होई लगबग
पाहुनी तुला गुलाबी कळ्या लाजून जातात
rose day quotes in Hindi  तुला पाहुन फुले सुगंध विसरून जातात
श्रावण सरी ही बेधुंद होवून  बरसून जातात

हिरव्या ऋतूंचे आतूर गीत गातात  मारवे
हळवे सुर भाव मधुर गुंजन करून जातात

लागताच चाहूल तुझी बागेत होई लगबग
पाहुनी तुला गुलाबी कळ्या लाजून जातात

कधी हरवतो कधी गहिवरतो एकांतात
 सहवासाचे क्षण आनंद पसरवून जातात 

धुंदावत असता गर्द काळोखी रात्र विरहणी
स्पर्शाचे चांदणे मजला सुखावून जातात..
           RJ कैलास #तुला पाहुन फुले सुगंध विसरून जातात
श्रावण सरी ही बेधुंद होवून  बरसून जातात

हिरव्या ऋतूंचे आतूर गीत गातात  मारवे
हळवे सुर भाव मधुर गुंजन करून जातात

लागताच चाहूल तुझी बागेत होई लगबग
पाहुनी तुला गुलाबी कळ्या लाजून जातात

#तुला पाहुन फुले सुगंध विसरून जातात श्रावण सरी ही बेधुंद होवून बरसून जातात हिरव्या ऋतूंचे आतूर गीत गातात मारवे हळवे सुर भाव मधुर गुंजन करून जातात लागताच चाहूल तुझी बागेत होई लगबग पाहुनी तुला गुलाबी कळ्या लाजून जातात