Nojoto: Largest Storytelling Platform

व. पू. एक ग्रन्थ 🙏 वपु जयंती विशेष वपु म्ह

व. पू.  एक  ग्रन्थ 🙏
 
 वपु जयंती विशेष वपु  म्हंटले की सगळं जग एकत्र येत . वपु म्हणजे प्रेम,वपु म्हणेज मैत्री,  जिव्हाळा, माऊसकी आणि सर्व काही . 
ते आई च कस असत तिच्या बद्दल जास्त बोलताच येत नही तस वपु न बद्दल घडतं  
त्यान्ची विचार शक्ती   लेखन    या पुढे सर्व काही फिकं आहे. माणूस एकांतात असला  आणि सोबत वपुंची पुस्तकं असली तरी त्याचा आयुष्यात नवीन रंग निर्मिती होतात .  जगण्याची उमीद वाढते, आयुष्य विनायची कला निर्माण होते, 
दुसऱ्यांना आनंद देण्याची  इच्छा निर्माण होते,  एक आठवण म्हणून  फक्त्त  वपु  हा शब्द जरी उचारला तरी बास  दिवस खूप चान्गला जातो.  वपु हे प्रेम आहे, वपु प्रार्थना आहेत, वपु आनंद आहेत.  

 विचार खूप जण करतात पण ते उतरून काढायला तेवढी ताकत माणसात असावी लागते  
 ते म्हणेज वपु  
 मी एवढा मोठा नाही  की वपु बद्दल लिहू शकेन पण त्यानच्या  एका बोटाची जरी सर आली तरी बास आहे

guruprasadbalira3673

Guruprasad

New Creator