Nojoto: Largest Storytelling Platform
guruprasadbalira3673
  • 238Stories
  • 74Followers
  • 2.0KLove
    0Views

Guruprasad

writer, thinker, dr.

  • Popular
  • Latest
  • Video
ac734a7df25fa2abe5dbdedccf01f59e

Guruprasad

In today's environment I am living with a hope, 
the only hope that gives me the desire to live, 
the hope that most people are
 bound to dream, the hope, the dream
, the love and the breath that makes me want to 
change my life  Goes and that hope gives me the 
foresight to put a positive number in front of that zero

©Guruprasad #FathersDay
ac734a7df25fa2abe5dbdedccf01f59e

Guruprasad

मंद सरीत चालता चालता अचानक एक 
 रातराणीची शांत झुळूक नाकाला कापत  मनात घर करून गेली .
त्यांनतर तुझी झालेली जाणीव मनाला खेळवत 
 त्या दिवसाची आठवण करून गेली. 
तो तुझा सहवास भासवत होता .
तुझ्या कायेला येणारा मोगऱ्याच्या अत्तराचा सुवास 
अजून नाकात रेंगाळत आहे कीं काय, असं वाटत होतं.  
त्या दिवशी पहिल्यांदाच  मी तुझ्या केसांत माळलेल्या 
बकुळीच्या सुवासाची आठवण करून देत होता. 
तो पाऊस आणी त्या आठवणी एखाद्या
 सुवासा सारख्या काचेच्या अत्तर दाणीत साठवून ठेवाव्यात,
आणि आपल्याला हवं तेव्हा त्याचा आंनद घ्यावा
 ही एकच इच्छा होती...


असो.........

©Guruprasad #Trees

12 Love

ac734a7df25fa2abe5dbdedccf01f59e

Guruprasad

Sometimes I even feel ashamed to
 look at myself in the mirror
 because it can’t show my future
  But I can see it in the eyes of my best friend
  Because in it I can see my future


#the friendship matters

©Guruprasad #Friendship
ac734a7df25fa2abe5dbdedccf01f59e

Guruprasad

I am a well  writer and thinker, 
 Sometimes it is good, Sometimes it is not
but 
One invisible thread  he 
gives me the ability to think of these good things
because i file what he say,  
there thoughs ability  to inspire someone, 
meking happy, thoughtful and motive 
 he is  guru of my thoughts 
 when he speak  im very cool and quite because 
every one second important for that time 
 when i want to writing but i can't have subjects 
he is giv me indirectly subjects from there 
action, and whatever he done...

#That's way friendshipmatters

©Guruprasad #friends
ac734a7df25fa2abe5dbdedccf01f59e

Guruprasad

My besti is like a hammer
  Its continuation is hammering at me
  Of his word 
 Because he wants to
 see my good Version
 But I am so cold that it is useless to hit me 
with a hammer
But I will never let it go to waste🤪

©Guruprasad #brothersday
ac734a7df25fa2abe5dbdedccf01f59e

Guruprasad

#MessageOfTheDay आजचा वातावरणात मी एक आशा घेउन जगत आहेत
  ती एकच आशा मला जगण्याची इच्छा प्रदान करते 
 ती आशा माझ्या   बहुतेक  स्वप्ननाशी बांधील आहेत 
 ती आशा ,स्वप्न, प्रेम आणि स्वास 
जगण्याची  / बदलण्याची इच्छाप्रवृत्त करते 
जेव्हा पण मला  माझ्या आयुष्यात
 जेव्हा शून्य %इच्छा विचार करायला प्राप्त होते
  त्यावेळी मी त्या आशे कडे जातो 
आणि ती आशा मला त्या शुन्यापूढ 
एक सकारात्मक अंक लावण्याची दूरदृष्टी देते.


एक आशा /एक व्यक्ती /एक स्वप्न /एक स्वतः

©Guruprasad #Messageoftheday
ac734a7df25fa2abe5dbdedccf01f59e

Guruprasad

आडोशाला थाम्बुन बघणं जमणार नाही तुला 
तिला  माहित्ये तू बगतोयस तिला 
रुसली वाटत तुझा वर ती 
म्हणून भाव देत नाही तुला 
लांब असून जवळ आहेस  माहित्ये तिला 
तिचा  रुसवा मनावर घेणारा  तुच रे खुळा 
थाम्ब थोडं येईल ती डोक्यावर मिरवायला तुझ्या 
उगाचच म्हणत नाहीत  शरदाची  रोहिणी तिला

©Guruprasad #SuperBloodMoon
ac734a7df25fa2abe5dbdedccf01f59e

Guruprasad

माणसं मी पणा करत माणूसपण हरवत आहेत 
वाढतचाललेली त्यामुळे पालकांचे मुलानंकडे दुर्लक्ष मुलांना 
मोबाईल च्या जीवावर सोडून दिलंय 
पूर्वीची शिक्षण पद्धती सहसा आता नाहीच 
भरपूर पालक म्हणतात आम्ही आमच्या मुलांना /मुलींना  योग्य संस्कार दिले 
आहेत पण बाहेर च वातावरण घरच्यानां माहीत आहे का? 
 काही मुलं शाळे पासूनच  गुंड प्रवृत्ती कडे  वळतात तर काही व्यसना धिन झाले आहेत 
 पालक आणी विद्यार्थी यात शिक्षक मात्र अडकला 
पूर्वी शिक्षकांना मुभा होती त्यामुळे शिक्षक वळण लावायला तत्पर होते 
पण आज हे भय संपल आहे या मुळे मुलं /मुली शिक्षिकांना  
तोंडावर उलट बोलतात त्यानां मारण्याचा प्रकार होतो 
 आम्ही  अजून सुद्धा  शिक्षक समोर आले तरी  नजर आदबीन  खाली होते  
माग ते कोणते पण असो 
फक्त गुरुपौर्णिमा आणि शिक्षकदिन  साजरा करण म्हणजे
 दोनदिवस भातुकली  सारख झालंय
संस्कार आणी शिक्षनाची वाट लावली आहे 
या  5- 6 वर्षात  राजकारण  धर्माचं झालंय 
 त्यात युवा पिढी ला ओडून  जिवन्त पणी मारून टाकलंय
 डॉ. अब्दुल कलाम सर म्हणत होते  2020 ला भारत महासत्ता
 होईल ते ही तरुण पिढी घडवून आणेल  पण जे सत्य आहे  ते कडवं आहे

©Guruprasad #lockdown2021
ac734a7df25fa2abe5dbdedccf01f59e

Guruprasad

आपण कोणासाठी महत्वाच आहे का याचा विचार
 कधीच करायचा नाही हा विचार करणे 
आपल्यालाच त्रासदायक ठरते 
पण हा विचार जरूर करावा 
आपल्यासाठी महत्वाचे कोण आहे मग 
त्यात तुमची एखादि खास व्यक्तीला ठेवू शकता. 



माणसं चुकतात कि समोरच्या बद्दल भावना 
व्यक्त करत नाहीत 
जर समोरच्याला तुमच्या मनातील भावना 
व्यक्तच केल नाही तर कळणार कस  
तुम्ही किती महत्वाचा आहे ते

©Guruprasad #Health

9 Love

ac734a7df25fa2abe5dbdedccf01f59e

Guruprasad

1#
लेखन /कविता

©Guruprasad #Books

8 Love

loader
Home
Explore
Events
Notification
Profile