Nojoto: Largest Storytelling Platform

किती प्रेमाने बोलली ती, "कविता लिह ना माझ्यावर". म

किती प्रेमाने बोलली ती,
"कविता लिह ना माझ्यावर".
मी ही मग लगेच बोललो,
कशी लिहू तुझ्यावर कविता
तू तर ना पाटी आहेस ना फळा आहेस
ना कुठली वही आहेस.😄😀😉
 तिच्यावर कविता
#collabratingwithyourquoteandmine #yqtaai #माझ्यासाठी #कविताप्रेमी #काहीही #yqmarathi #माझीलेखणी 
किती प्रेमाने बोलली ती,
"कविता लिह ना माझ्यावर".
मी ही मग लगेच बोललो,
कशी लिहू तुझ्यावर कविता
तू तर ना पाटी आहेस ना फळा आहेस
ना कुठली वही आहेस.😄😀😉
किती प्रेमाने बोलली ती,
"कविता लिह ना माझ्यावर".
मी ही मग लगेच बोललो,
कशी लिहू तुझ्यावर कविता
तू तर ना पाटी आहेस ना फळा आहेस
ना कुठली वही आहेस.😄😀😉
 तिच्यावर कविता
#collabratingwithyourquoteandmine #yqtaai #माझ्यासाठी #कविताप्रेमी #काहीही #yqmarathi #माझीलेखणी 
किती प्रेमाने बोलली ती,
"कविता लिह ना माझ्यावर".
मी ही मग लगेच बोललो,
कशी लिहू तुझ्यावर कविता
तू तर ना पाटी आहेस ना फळा आहेस
ना कुठली वही आहेस.😄😀😉