Nojoto: Largest Storytelling Platform

दिवाळीत जे फराळ मिटक्या मारत खाऊन अवघा देश आपली सु

दिवाळीत जे फराळ मिटक्या मारत खाऊन अवघा देश आपली सुटलेली पोट दिमाखात मिरविणार आहेत ते खमंग फराळ ज्या तेलात तळले गेले ते सोयाबीन आणि जी चमकदार कपडे घालून तो वर्षभर वावरणार आहे ती ज्यापासून बनली तो कापूस आज शेतकरी तोटा सहन करून पीकवितो आहे...!!

#शेतकऱ्याची दिवाळी...!!

©शुभ पडघान #happy_diwali