उभ्या दारी मागत फिरि तो जोगवा देवदासी का गावदासी मागत फिरि ती जोगवा उभा हा आयुष्य जोगवा नीवंतात मनाच्या आकांतात एक जोगवा नाव ना ध्यान त्याचा फ़क्त धनी त्याचा गाव तोचि जोगवा उभा आयुष्य झाला जोगवा दारोदारी मागत फिरे , दारोदारी लाज धरे कळ ना मनाची दिसे अश्रु भी ना कोनी पुसे येणारा येताना जाणारा जाताना वासना डोळ्यात दिसे तरी मन है सुखाच्या ओघाट घर बघत फिरे हा जोगवा नाव देवच्या करी इच्छा स्वताच्या पूर्ण करी हा मानवा जिचे हाथ धरि ती जोगवी कोना कड़े जाऊनि रडी स्वतःच्या अभ्रु वाचवत कोठे कोठे फिरि जाऊनि देउल जोगवा ती धरि कोन जाने जोगवा कुठून कोन बनी उभा आयुष्य हा जोगवा मागत फिरि मनी आक्रांत उभा होउनि हाथ लाचारी पटकरी देव ज्याले जग जानी तो भी दगड बनी उभा बघा तो शिलावरी तो भी झाला आता जोगवाचा धनी जोगवा