सार्वभौम माणूस म्हणून तू घेतला ना जन्म मग माणसाप्रमाणेचं कर तू कर्म नको करू भेदभाव नकोच जातधर्म वाद तंट्याच्या नादात नको विसरू सार्वभौम ©अंकुर #काव्यात्मकअंकुर🌱 #सार्वभौम #अंकुर #काव्यात्मकअंकुर🌱 #Freedom #Independence #UNITY #marathi #love #message